आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांवरील बंदी आयोगाने उठवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींचे विश्वासू व भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी अमित शहा यांची निवडणूक प्रचारबंदी निवडणूक आयोगाने उठवली आहे. प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल आयोगाने शहा यांच्यावर उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार, जाहीर सभा, रोड शो करण्यास बंदी घातली होती; परंतु कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेऊ, अशी हमी शहा यांनी दिल्यानंतर आयोगाने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.