आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळा : \'ईडी\'ने केले आणखी पाच कंपन्‍याविरोधात गुन्‍हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - कोळसा घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने सीबीआयच्‍या चौकशी अहवालाआधारे आज (रविवार) गौणखनीजाच्‍या तस्‍करीच्‍या आरोपाखाली आणखी पाच कंपन्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. यामध्‍ये महाराष्ट्र, झारखंड , दिल्ली , पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड मधील कंपन्‍यांचा सहभाग आहे. त्‍यांचे अधिकारी आणि मालकांना नोटिस देण्‍याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आता 40 पेक्षाअधिक गुन्‍हे दाखल झाले आहेत.