आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निवडणुकीत गुगलवर सर्वाधिक काय शोधलं जातंय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील निवडणुकीत 81.25 कोटी मतदार सहभागा घेणार आहेत. त्यांचा कल कोणाकडे आहे, ते काय विचार करीत आहेत, आणि काय माहित करून घेऊ इच्छितात.हे जाणून घेण्यासाठी गुगलने निवडणूक, नेते, पक्ष व मुद्दांचा शोध घेतला आहे, त्यावर गुगलने खास रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार चर्चेतील सर्वात मोठे नेते म्हणून मोदी अग्रेस्थानी आहेत.युपीए सरकारने केलेला भ्रष्टाचार व संमत केलेले कायदे याबाबत औत्सुक्य आहे. प्रादेशिक पक्षात आम आदमी पार्टी सर्वाधिक शोधस्थानी आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणकोणते पक्ष, मुद्ये आणि मुख्यमंत्री मागील दोन महिन्यात सर्वात जास्त सर्च केले गेले