आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा मूड...सरकारचे फिल गुड! पीएफवर 8.75 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या ‘फील गुड’चा हंगाम आहे. केंद्र-राज्य सरकारांनीही यात कसर राहू नये याची काळजी घेतल्याचे दिसते. 2013-14 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर (पीएफ) मिळणारे व्याज 0.25 टक्क्याने वाढवून 8.75 टक्क्यांवर नेण्याची सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (सीबीटी) केलेली शिफारस केंद्र सरकारने मंजूर केल्याची माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री के. सुरेश यांनी राज्यसभेत दिली.
पुढील स्लाइडमध्ये, अल्पसंख्याकांवरील भेदभावास आता लगाम