आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुषमा स्वराज यांना मिळाले सर्वाधिक गिफ्ट; मोदींना मिळाला ट्रे व कटोरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना विदेशातून सर्वाधिक 29 भेटवस्तू मिळाल्या आहेत. - Divya Marathi
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना विदेशातून सर्वाधिक 29 भेटवस्तू मिळाल्या आहेत.
नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, उपराष्ट्रपती व इतर अधिकार्‍यांना विदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंची यादी जाहीर केली आहे. यात जानेवारी ते मार्चदरम्यान मंत्र्यांच्या विदेश दौर्‍यात मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे. विदेशातून भेटवस्तू मिळवण्यात सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदी यांना पछाडले आहे.

निर्मला ‍सीतारमण यांना एका दिवसांत सर्वाधिक भेटवस्तू...
- वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांना एका दिवसांत सर्वाधिक भेटवस्तू मिळाल्याची नोंद करण्यात आले आहे.
- सीतारमण यांनी तीन महिन्यांत 115 भेटवस्तू मिळाले आहेत. या भेटवस्तू 10 लाख 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

सुषमा यांना सर्वाधिक 29 भेटवस्तू
- विदेश दौर्‍यात सुषमा यांना सर्वाधिक 29 भेटवस्तू सुषमा स्वराज यांना मिळाले आहे. या भेटवस्तूंची किंमत 2.23 लाख रुपये आहे.
- यातील सर्वात महागडे गिफ्ट 40 हजार किमतीचे आहे. (सिल्व्हर यूटिलिटी बॉक्स)
- सर्वात स्वस्त गिफ्ट हे दो हजार रुपये किमतीचे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मोदींना मिळाला 15 हजारांचा ट्रे व 10 हजारांचा कटोरा...
बातम्या आणखी आहेत...