आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या प्रियकराने त्रस्त 7 पती, नवऱ्यासोबत भांडण झाले तर तिने शोधली नवीन स्थळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - पाटण्यातील मौसाढी गावात प्रियकरासोबत गुलछर्रे उडवणाऱ्या पत्नीला पतीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकाराने इतर चार मित्रांच्या साथीने पतीचा काटा काढला. हे झाले एक प्रकरण. पाटण्यात असे अनेक प्रकरणे रोज घडत आहेत. पती-पत्नीमध्ये 'वो' आला की संसाराची वाट लागणे निश्चित आहे. एकीने तर पतीसोबत भांडण झाल्यानंतर चक्क मॅट्रोमोनियल साइटवर नवी स्थळे शोधण्यास सुरुवात केली.

पाटण्यात अनेक पती हे पत्नीच्या एक्स्ट्रामॅरेटियल अफेअरमुळे त्रस्त आहेत. पत्नीचा प्रियकर हा तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. पती सुरक्षेसाठी पोलिसांपासून महिला हेल्प लाइनपर्यंचे उंबरठे झिजवत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, पतीच्या मित्रासोबत राहु लागली पत्नी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...