आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extreme Aerial Aerobatic Maneuvers Will Shock You

AIR SHOW मधील चित्तथरारक हवाई कसरती बघून तोंडात घालाल बोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरिअल अॅरोबॅटिक्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पण हा खेळ जिवघेणाही ठरु शकतो. वैमानिकांची तर ही एक परिक्षाच असते. तरीही लोकांच्या मनोरंजनासाठी वैमानिक जीव धोक्यात टाकून अशा चित्तथरारक हवाई कसरती सादर करतात.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, जगभरातील एअर शोमधील एरिअल अॅरोबॅटिक्सच्या लक्ष वेधून घेणाऱ्या कसरती. यासाठी वैमानिकांची त्यांचे कौशल्य अगदी पणाला लावले. त्यातून अशा देखण्या आकृती साकार झाल्या.
पुढील स्लाईडवर बघा, विमानांच्या एका पेक्षा एक सरस कसरती...