आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक-इन्स्टाग्रामची वेबसाईट हॅक केल्यामुळे पडली होती बंद, हॅकिंग ग्रूपने केला दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: गॅजेट डेस्क - फेसबुक आणि इन्स्टाग्रामची वेबसाईट मंगळवारी दुपारी तासाभराकरिता बंद झाली होती. यामध्ये या वेबसाईटचे मोबाईल व्हर्जनही बंद झाले होते. सुरूवातीला ही समस्या सर्व्हर डाऊन झाल्याने आली असल्याचे वाटले. मात्र एक हॅकींग ग्रूप लिजर्ड स्कवायड (Lizard Squad) ने ट्वीट करून आपण या वेबसाईट हॅक केल्याचे सांगितले आहे. हॅकिंग ग्रूपच्या या ट्वीटमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, टिंडर, AIM आणि हिपचॅटला हॅक करण्यात आले असल्याचे सांगण्यता आले आहे. मात्र या हॅकींगप्रकरणाबद्दल फेसबुकने अजून कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच कंपनीने कोणतेही अधिकृत विधान जाहिर केले नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, नेमके काय झाले होते