आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकचे भारतात एक्स्प्रेस वायफाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेट न्यूट्रीलिटीवरून टीकेचा भडिमार सहन केलेली सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता वायफायचे नवे मॉडेल आणण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील ग्रामीण भागात इंटरनेटचा अॅक्सेस मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआरजी पेजनुसार, कंपनीच्या ‘एक्स्प्रेस वायफाय’ची भारतात चाचणी घेण्यात आली आहे.

अन्य प्रदेशांमध्येही या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. असे असले तरी वायफायद्वारे फ्री बेसिक्सप्रमाणे ठरावीक वेबसाइट्सना मर्यादित अॅक्सेस दिला जाईल की पूर्ण अॅक्सेस मिळेल हे अद्याप स्पष्ट नाही.
बातम्या आणखी आहेत...