आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट शहाजहानची आई होती हिंदू, कुंडली पाहून ठेवले होते नाव, वाचा FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन, मध्‍ययुगीन भारतामध्‍ये अनेक राजे-महाराजे होऊन गेले. मात्र, काही मोजक्‍याच राजांची आज आठवण काढली जाते. त्‍यापैकीच एक्‍ पाचवा मोगल सम्राट शहाजहान. ताज महालाचा निर्माता, औरंगजेबाचा पिता म्‍हणून त्‍याची ओळख आहेच. या व्‍यतिरिक्‍तही त्‍याची काही तथ्‍येही आहेत; जी की फारच कमी लोकांना माहिती आहेत. आज त्‍याचा जन्‍मदिवस. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍याच्‍या विषयी रंजक माहिती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शहाजहानची आई म्‍हणजेच औरंगजेबाची आजी होती हिंदू...