दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आणि पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांची प्रतिमा इमानदार आणि निडर पोलिस अधिकारी अशी आहे. परंतु, या प्रतिमेच्या विपरित काही तथ्य आहेत. त्यांची माहिती करुन घेतल्यावर निश्चितच किरण बेदी यांची
आपल्या मनातील प्रतिमा बदलते.
किरण बेदी क्रेन बेदी म्हणून लोकप्रिय आहेत. परंतु, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. किरण यांनी दावा केला आहे, की इंदिरा गांधी यांची कार उचलल्यानंतर त्यांची गोव्याला बदली करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर दिल्लीत असताना त्यांना राजकीय टार्गेट केले जात असे. परंतु, सत्य परिस्थितीचा विचार केल्यावर असे दिसून येत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, कारचे नव्हे तर दुकानाचे कापले होते चालान... इंदिरा गांधी होत्या विदेश दौऱ्यावर...