आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fast Bowler Mohit Sharma Get Engaged With Girlfriend

टीम इंडियाचा गोलंदाज मोहीत शर्माने गर्लफ्रेंड श्वेताबरोबर केली Engagement

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंगेजमेंटदरम्यान केक कापणारे मोहीत शर्मा आणि शर्मा. - Divya Marathi
एंगेजमेंटदरम्यान केक कापणारे मोहीत शर्मा आणि शर्मा.
नवी दिल्ली - मोहीत शर्माने गर्लफ्रेंड श्वेताबरोबर रविवारी मौर्य हॉटेलमध्ये साखरपुडा केला. कोलकात्याच्या राहणाऱ्या श्वेताने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. मोहीत आणि श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते.

फेसबूकवर पोस्ट केले PHOTOS
- साखरपुड्यानंतर मोहीतने फेसबूकवर पोस्ट केले फोटो.
- त्यांच्या साखरपुड्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते.
- ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या टीममध्ये मोहीतचा समावेश नाही.

हेही अडकले बंधनात...
- गेल्यावर्षी युवराज सिंगनेही दिवाळीच्या दिवशी गर्लफ्रेंड हेजल कीजबरोबर साखरपुडा केला होता.
- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना, दिनेश कार्तिक, हरभजन सिंग, रोहित शर्मानेही गेल्या वर्षी विवाह केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोहीत शर्मा आणि श्वेताचे काही PHOTOS...