आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Film Actress Shipli Marwah Ranjhna Delhi Police ITO New Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रांझना\'च्या अभिनेत्रीसोबत पोलिसांचे गैरवर्तन, कमाल खानवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरत असतानाच त्यांचा आणखी एक बदनाम चेहरा समोर आला आहे. रंगभूमी कलाकार आणि रांझना चित्रपटातील सह अभिनेत्री शिल्पा मारवाह हिने दिल्ली पोलिसातील एका उपनिरिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिल्पाचा आरोप आहे, की भररस्त्यात पोलिस उपनिरिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि विनाकारण तीन तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. शिल्पाच्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिका-यांनी त्या पोलिस उपनिरिक्षकाविरोधात खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.


पुढील स्लाइडमध्ये, अभिनेता कमाल खान विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीअतंर्गत गुन्हा दाखल