आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेच्या एनेक्‍सी इमारतीत शॉट सर्किटमुळे आग, मोठा अनर्थ टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नई दिल्ली- संसदेच्‍या एनक्सी इमारतीत रविवारी आग लागली. या इमारतीला आग लागली तेव्‍हा तळ मजल्‍यावर जनता दल युनायटेडची बैठक सुरू होती. रूम नंबर 212 मध्‍ये शॉट सर्किटमुळे आग लागल्‍याचे सांगितले जात आहे.
- आग लागल्‍याचे कळताच काही काळ इमारतीत गोंधळ उडाला.
- मात्र, काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवता आले.
- अग्‍निशमन दलाचे पथकं काही वेळातच घटनास्‍थळावर पोहोचले व मदतकार्याला सुरूवात झाली.
- इमारतीच्‍या कॉरिडोरमध्‍ये धूर आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात आले आहे.
- शॉट सर्किटमुळे ही आग लागल्‍याचे सांगण्‍यात येते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..