आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1965 च्‍या युध्‍दाचे हिरो होते मार्शल अर्जन; एका तासात केला होता पाकिस्‍तानवर हमला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  मार्शल अर्जन सिंह (98) यांचे शनिवारी निधन झाले. त्‍यांच्‍यावर आर्मीच्‍या दवाखाण्‍यात उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र् मोदी, सुरक्षामंत्री निर्मला सीतारामन हे अर्जन सिंह यांना बघायला दवाखण्‍यात आले होते. एअरफोर्सने जेव्‍हा 1965 मध्‍ये युध्‍दात सहभाग नोंदवला होता तेव्‍हा अर्जन सिंह त्‍याचे प्रमुख होते. युध्‍द सुरू होण्‍यापुर्वी तत्‍कालीन सुरक्षामंत्री यशवंतराव चव्‍हाण यांनी त्‍यांना आपल्‍या कार्यालयामध्‍ये बोलावले होते. त्‍यांना विचारले की, एअरफोर्स किती वेळात आर्मीच्‍या मदतीसाठी जावु शकते. तेव्‍हा सिंह यांनी उत्‍तर दिले  एका तासात आणि एका तासाच्‍या आत एअरफोर्सने पाकिस्तानी फौजेवर हमला केला.
 
केव्‍हा झाले मार्शल 
अर्जन सिंह यांना 2002 मध्‍ये एअरफोर्सचा पहीला आणि एकमेव मार्शल मार्शल बनवील्‍या गेले. ते एअरफोर्सच्‍या आगोदर 5 स्‍टार रँक चे ऑफीसर बनले होते. 1965 च्‍या युध्‍दावेळी त्‍याच्‍या कामगीरी साठी त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला होता. त्‍यांना 1965 मध्‍येच पद्म विभूषण पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. 1 ऑगस्‍ट 1964 ते 15 जुलै 1996 पर्यत ते चीफ ऑफ एयर स्टाफ (CAS) राहीले.
 
44 व्‍या वर्षी बनले CAS
- सिंह यांच्‍या लिडरशिपमध्‍ये पहिल्‍यांदाच एअरफोर्सने युध्‍दात सहभाग नोंदवला होता. वयाच्‍या 44 व्‍या वर्षी ते CAS बनले होते. 1949 मध्‍ये  ते IAF मध्‍ये भरती झाले आणि 1970 मध्‍ये 50 व्‍या वर्षी निवृत्‍ती घेतली. त्‍यानंर त्‍यांनी स्विट्रजरलँड आणि वेटकिन चे  अॅम्‍बेस्‍डर म्‍हणुन काम केले. 
बातम्या आणखी आहेत...