आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Celebrating First Day Of New Year At India Gate

नवीन वर्षात दिल्लीकरांची धमाल, इंडिया गेटवर भरली 'मस्ती की पाठशाला'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या आगमनाबरोबरच दिल्लीकरांना थंडीपासूनही काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे दिल्लीकर भटकंतीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे इंडिया गेटवर चांगलीच गर्दी जमली होती. येथे जमलेल्या मित्र मैत्रिणींनी मग त्याचठिकाणी त्यांची मस्ती ची पाठशाला भरवली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी दिल्लीचे तापमान 8.8 अंश एवढे होते. सामान्य तापमानाच्या तुलनेत हे जास्त होते. त्यामुळेच विमाने लेट झाली नाही, किंवा त्यांचे मार्गही बदलण्यात आले नाही. थंडी काहीशी कमी असली तरी तीची तीव्रता कायम होती. तरी तरुणाईच्या जल्लोषासमोर थंडीचा टिकाव लागला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडिया गेटवरी तरुणाईच्या जल्लोषाचे PHOTO