आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Five Famous Videos On YouTube Which Grab Online Attention

हे पाच VIDEOS ठरले आहेत YouTube वर लोकप्रिय, बघा कोणते आहेत ते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही व्हिडिओ एवढे हटके असतात, की ते लगेच प्रचंड लोकप्रिय होतात. त्यात दडलेला मेजेस काहीतरी शिकवून जातो किंवा निखळ मनोरंजन करीत असतो. तर काही व्हिडिओ प्रसिद्ध घटनांवर आधारित असल्याने युजर्सच्या पसंतीस उतरत असतात. या प्रत्येक व्हिडिओच्या यशामागे एक स्टोरी दिसून येते. असे व्हिडिओज इतरांनाही बघता यावेत यासाठी सोशल मीडियावर बरेच लाईक आणि शेअर केले जातात. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, YouTube या वेबसाईटवरील 5 लोकप्रिय व्हिडिओ... सोबत जाणून घ्या का ठरले आहेत हे व्हिडिओ लोकप्रिय...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या कोणते आहेत हे पाच व्हिडिओ....