आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flesh Trade Booms In Gurgaon Growing Pub Culture

अय्याशीचा अड्डा बनले गुड़गाव; सातशे ते हजार रुपयांत उपलब्ध होतात मुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना गुड़गाव येथे देहविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याचे आढळून आले आहे. गुडगावमधील बहुतेक शॉपिंग मॉलमध्ये पब सुरु झाले आहे. या पब मध्ये 'शराब के साथ शबाब'चाही गोरखधंदा खुलेआम सुरु झाला आहे.

या मॉल्‍समधील पबमध्ये खुलेआम मुली ग्राहकांना ऑफर देत आहेत. विशेष म्हणजे या कामात दलालांचीही मदत घेतली जात आहे. याच कारणामुळे मॉल्‍सबाहेर मोठ्या संख्येने महागड्या गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात गुड़गावमध्ये दोन तरुणींवर कारमधून लिफ्ट देण्याच्या नावाखाली सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या चौकशीत गुडगावमधील मॉल संस्कृतीबाबतीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बाटली-बाई आणि रुपयांचा गंध लागलेल्या या संस्‍कृतीत लैंगिकसंबंध तर फारच शुल्लक गोष्ट आहे. मॉलमधील पब सर्व सुखसोयीनी युक्त आहेत.