आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkartचे CFO संजय बावेजा यांचा राजीनामा, फेब्रुवारीपासून ७ बड्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - Flipkartचे चीफ फायनेंशियल ऑफिसर (सीएफओ) संजय बावेजा यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, की ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत कंपनीमध्ये राहातील. त्यासोबतच नव्या सीएफओंचा शोध घेतला जाणार आहे. संजय यांनी दोन वर्षांपूर्वी Flipkart जॉइन केले होते. फेब्रुवारीपासून आतापर्यंत टॉप लेव्हलच्या ७ बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला रामराम केला आहे.

बातम्या आणखी आहेत...