आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेटली म्हणाले- देशात ८० कोटी डेबिट-क्रेडिट कार्ड यूजर्स, डिजिटल पेमेंट वाढवण्यावर सरकारच भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी बँकांच्या सीईओंसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर जेटली म्हणाले, सरकार फिजिकल करन्सी कमी करुन डिजिटल पेमेंट वाढवण्यावर भर देणार आहे. जेटली म्हणाले, यामुळे आर्थिक वृध्दी होण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल ट्रांझॅक्शन, अॅप यांचे प्रमाण वाढले आहे.
देशात ८० कोटी कोर्ड यूजर्स असल्याचा दावा, जेटलींनी केला.
बातम्या आणखी आहेत...