आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : संसदेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विदेशी तरुणींची मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या संसदेचे कामकाज पाहण्यासाठी विदेशातून अनेक लोक भारतात येत असतात. दिल्लीमध्ये सोमवारी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीचे विद्यार्थीही संसदेत पोहोचले. या विद्यार्थ्यांनी संसदेचे कामकाज पाहण्याबरोबरच संसदेच्या परिसरात फेरफटका मारताना चांगलीच मस्तीही केली. सोमवारी काही भारतीय विद्यार्थ्यांचे गटही याठिकाणी आलेले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर फोटो काढले. तसेच महात्मा गांधींच्या मूर्तीसमोरही फोटो काढून घेतले. हे विद्यार्थी चांगलेच आनंदात दिसत होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्यार्थ्यांचे आणखी काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...