आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनविरुद्ध पराभूत झाल्‍यानंतर या सैन्‍य प्रमुखाला द्यावा लागला राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही. के. सिंह यांनी अलीकडेच काही धक्‍कदायक माहिती उघड करुन खळबळ उडवून दिली होती. लष्‍कराकडून जम्‍मू आणि काश्मिरच्‍या मंत्र्यांना पैसा देण्‍यात आल्‍याचे वक्तव्‍य सिंह यांनी केले होते. तसेच सिंह यांनी एक गुप्त विभाग स्‍थापन करुन त्‍याचा गैरवापर केल्‍याचाही आरोप करण्‍यात आला आहे. या मुद्यांवरुन राजकारण सुरु झाले. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्‍या जवळचे असल्‍यामुळे व्‍ही. के. सिंह यांच्‍याविरुद्ध कारस्‍थाने रचण्‍यात येत असल्‍याचा आरोप भाजपच्‍या नेत्‍यांनी केला आहे.

व्‍ही. के. सिंह हे वादात राहणारे एकमेव सैन्‍य प्रमुख नाहीत. यापूर्वीही काही सैन्‍य प्रमुख वादात अडकले होते. यासंदर्भात जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर..