आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे आठवणीत राहतील डॉ. कलाम, वाचा 8 खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आपल्या साध्या-सरळ जीवन पद्धतीमुळे ओळखले जात होते. भारताचे 'मिसाइलमॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर कलाम भारताच्या सर्वात लोकप्रिय राष्ट्रपतींमधील एक मानले जातात. त्यांना सर्व जनता 'सामान्य जनतेचा राष्ट्रपती' मानत होती. राष्ट्रपती पद सोडल्यानंतर ते तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन करत होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, डॉक्टर कलामांच्या 8 खास गोष्टी...