आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फसव्या जाहिरातींवर १०० कोटींपर्यंत दंड ! ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्ती करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘अमुकतेल लावल्यावर टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवतील. तमुक क्रीम लावले तर गोरे व्हाल. ही गोळी घेतल्यास स्थूलपणा कमी होईल. ही कॅप्सूल घेतल्यास सहा महिन्यांत आठ इंच उंची वाढेल.’ लोकांची दिशाभूल करणा-याअशा जाहिराती आता बंद होतील. केंद्र सरकार या जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी पुढील महिन्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडणार आहे.
अन्न ग्राहक प्रकरणाचे मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली. पासवान म्हणाले की, कायद्यात दुरुस्ती करण्याबद्दल दीर्घकाळापासून विचार सुरू होता.
पुढे वाचा, मॅगी प्रकरणानंतर गती