आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांबरोबर रंगायचा बाबाचा वेगळाच \'सत्संग\', आईसह तरुणीवर केला Rape

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबाचे इतर काही महिलांबरोबरचे फोटो. - Divya Marathi
बाबाचे इतर काही महिलांबरोबरचे फोटो.
जयपूर - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजामीनपात्र गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर दाखल करणे गरजेचे आहे. पण पोलिस प्रत्यक्षात तसे करत नसल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील एका तथाकथित बाबावर एका 22 वर्षाची तरुणी आणि तिच्या आईवर बलात्काराचा आरोप आहे, पण त्यावर कारवाई झाली नाही.

संपूर्ण प्रकरण
- पीडित महिलेने गुन्हा दाखल न झाल्याने डीसीपी (ईस्ट) कडे तक्रार केली. त्या तक्रारीबरोबर बाबाचे अनेक महिलांबरोबरचे आपत्तीकारक स्थितीतील फोटोही आहेत.
- ही तक्रार डीसीपी कार्यालयाने 29 जूनला ठाण्यात पाठवली. ती 1 जुलैला मिळाली.
- देनिक भास्करने चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 3 जुलैला एफआयआर दाखल केली.
- महिलेने केलेल्या तक्रारीनुसार नवीदिल्लीतील रजनीश ग्रोवर उर्फ अशोक कुमार छतरपूर रोडवर डेरा मोड येथे सत्संग करतो.
- महिला कुटुंबाबरोबर त्याठिकाणी जायची. इतरही लोक त्याठिकाणी यायचे. ते गुरुजी देव आहे असे म्हणायचे.
- देवाचा आदेश पाळल्यास सर्व कामात यश येईल असे लोक म्हणायचे.

गुंगीचे औषध असलेली बिस्कीटे..
- पीडितेच्या कुटुंबाच्या जयपूरमधील नव्या दुकानाच्या उद्घाटनासाठी बाबा आला होता. तो पीडितेच्या घरीच थांबला.
- त्यावेळी त्याने तिच्याबरोबर गुंगीचे औषध असलेले बिस्कीट खाऊ घालत बलात्कार केला. तसेच तरुणीला तिच्या आईचेही आपत्तीकारक स्थितीतील फोटो दाखवत धमकी गिली.
- त्याच्या मोबाईलमध्येही अनेक तरुणींचे असे फोटो होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाबाचे इतर तरुणींबरोबरचे काही PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...