आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संबंध एकिशी अन् लग्न दुसरीशी, पाहुण्यांनी स्टेजवरच काढली नवरोबाची \'वरात\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरबा - शहराच्या बांकीमोंगर परिसरात एका लग्नामध्ये शुक्रवारी रात्री बॉलीवूडच्या चित्रपटातील दृष्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. वधु-वर दोघांनी एकमेकांना हार घातल्यानंतर पाहुणे मंडळी त्यांना शुभेच्छा देत होते. याचवेळी अचानक पूर्ण चित्रच बदलले. एक तरुणी स्टेजवर पोहचली आणि तीन नवरदेव संजय वैष्णव याची कॉलर पकडत त्याची धुलाई सुरू केली. त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. पण त्यानंतर त्यामुलीने जे सांगितले ते ऐकूण सगळेच थक्क झाले. मुलाबरोबर तिचे अनेक महिन्यांपासूनचे संबंध असून ती त्याच्या बाळाची आई बनणार असल्याचे त्या तरुणीने सांगितले. हे ऐकताच नवरीनेही दुर्गेचे रूप घेतले आणि स्टेजवर नवरदेवाची वरात काढली. अनेक पाहुण्यांनीही नवरदेवावर हात मोकळे केले. थोड्याच वेळात पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी नवरदेवासह त्याच्या भावाला अटक केली.

पुढील स्लाईडमध्ये वाचा... नवरीला संताप झाला अनावर...