आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रामार्फत देशात मोबाइल फोन व पीसीसाठी मोफत अँटिव्हायरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवारी अँटि-मालवेअर विश्लेषण केंद्र सुरू केले. या केंद्रामार्फत देशात मोबाइल फोन व पीसीसाठी मोफत अँटिव्हायरस मिळेल. पाच वर्षांत या प्रकल्पावर ९० कोटी रुपये खर्च होतील. सर्टइन ही सायबर सुरक्षा संस्था बाधित सिस्टिम्सचा डाटा गोळा करून आयएसपी व डाटा बँकेकडे पाठवेल. आयएसपी व बँक युजर्स ओळखून त्यांना केंद्राची लिंक पाठवेल. युजर्स ते डाऊनलोड करू शकतील.
बातम्या आणखी आहेत...