आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From November LPG Cylinder On Adhar Card In Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात नोव्हेंबरपासून आधार कार्डवर गॅस सिलिंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - औरंगाबाद जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून आधार कार्डवर गॅस सिलिंडर देण्याची योजना लागू होणार आहे. केंद्राने 235 जिल्ह्यांत जानेवारीपर्यंत आधारवर सिलिंडर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टप्प्याटप्प्याने सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत योजना सुरू होईल. योजनेनुसार गॅस सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे.
०सप्टेंबर : अमरावती. ०ऑक्टोबर : धुळे, नागपूर, गोंदिया, रत्नागिरी, ठाणे, जळगाव, सांगली. ०नोव्हेंबर : औरंगाबाद, जालना, लातूर, पुणे, नगर, भंडारा, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, अकोला, सातारा. ०डिसेंबर : कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा ०जानेवारी 2014 : मुंबई, बीड, सोलापूर, रायगड, नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली.