आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS: \'फटा पोस्टर\' म्हणत सोशल मीडियावर केजरीवाल झळकले असे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांनी आज (28 डिसेंबर) 28 आमदारांच्या जोरावर (काँग्रेसचे 8 आणि जेडीयू 1 बाहेरुन पाठींबा) दिल्लीचे तख्त मिळवले आहे. त्यांच्या या कारनाम्याने ते 'आम आदमी'चे हिरो ठरले आहेत. निवडणूकी दरम्यान आणि नंतर दिल्लीत सरकार स्थापण्याच्या कवायत सुरु असताना सोशल मीडियावर त्यांची अनेक चित्रे पोस्ट केली गेली. यातील बहुतेकांना मोठ्या प्रमाणात लाइक्स देखील मिळाले.
केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने काँग्रेसचा सफाया केला तर, भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपचे हर्षवर्धन यांची टिंगल देखील उडवली गेली. निवडणूकी त्यांना मिळालेल्या यशा नतंर 'फटा पोस्टर निकला हिरो' सारख्या स्लोगनचा वापर करून काही चित्र पोस्ट केले गेले.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप आणि हाइक या सोशल साइट्सवर केजरीवाल यांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली आहे. आज त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतही त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर झळकणार आहेत. मात्र आतापर्यंत सर्वाधिक लाइक मिळालेली त्यांची छायाचित्रे फक्त तुमच्यासाठी.
पाहा पुढील स्लाइडवर...