आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Politoons: केजरीवाल, मोदींपासून ते राहुलपर्यंत, दिल्ली निवडणूकीतील धम्माल उडवणारे Cartoon

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली निवडणूकांची प्रक्रिया पुर्ण झाली. सर्व उमेदवारांचे नशीब इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. दिल्ली निवडणूकांची ही दंगल खुपच मजेदार होती. एकमेकांवर टीका टीप्पणी करणे, शिवीगाळ करणे यामध्येच सर्व पक्ष गुंतले होते. सुरूवातीला भाजप पुढे आहे असे पाटत असताना एक्झिट पोलने एकदम उलट निकाल दिला. या दरम्यान कधी पक्षांच्या प्रचारामुळे तर कधी नवे नवे व्यंगावरून निवडणूका रंगात होत्या. दिल्लीकरांनी त्यांचा निर्णय घेतला आहे आता या उमेदवारांच्या नशीबावर १० तारखेला निर्णय होईल.
निवडणूकीतील याच गमती जमती आमचे व्यंगचित्रकार राजेंद्र वर्मा यांनी हुबेहुब टीपल्या आहेत. त्यांच्या या व्यंगचित्रातून दिल्ली निवडणूकांमधील आंबट गोड परिस्थिती वाचकांच्या लगेच लक्षात येते. चला तर मग पाहूया गुदगुल्या करणारे हे व्यंगचित्र...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर व्यंगचित्रे...