आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY VIDEO : हॅण्‍डसम तरुणाने देखण्‍या तरुणीला मारली आण्‍टी म्‍हणून हाक, पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले वय कमी दिसावे, यासाठी महिला कायम नट्टापट्टा करतात. पण, मुळाताच कमी वय असलेल्‍या एखाद्यादेखण्‍या मुलीला तिच्‍या मैत्रिणीसमोर कुण्‍या हॅण्‍डसम अनोळखी तरुणाने भर रस्‍त्‍यात आण्‍टी म्‍हणून हाक मारली तर काय होईल ? असेच काहीसे दिल्‍लीच्‍या रस्‍त्‍यावर झाले.
नेमका काय आहे प्रकार
पत्‍ता विचारण्‍यासाठी पहिल्‍यांदा त्‍या तरुणाने ज्‍या तरुणीला हाक मारली तिने त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष केले. पण, ती समोर जाताच तिच्‍या इतर मैत्रिणीने तिला चिडवायला सुरुवात केली. तीही हसायला लागली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुलींनी कशी दिली प्रतिक्रिया आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा विनोदी VIDEO