आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gadkari Says Constructing 17 Highways Cum Airstrips Are The Governments Priorities

हवाईपट्टी म्हणून वापर होऊ शकेल असे 17 महामार्ग बनवणार असल्याची गडकरींची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुना एक्सप्रेस वे पर फाइटर विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ झालेले आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
यमुना एक्सप्रेस वे पर फाइटर विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ झालेले आहे. (संग्रहित फोटो)
 नवी दिल्ली- केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हवाईपट्टी म्हणून वापर होऊ शकेल असे 17 महामार्ग बनविण्याची घोषणा केली आहे. यावर्षीपासूनच हे काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ई-ऑटोरिक्षा ही ग्रामीण भारताची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आम्ही पॉवर ग्रिडप्रमाणेच वॉटर ग्रिड बनविण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 आता गंगेला निर्मळ बनविणे गरजेचे
 - मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेट विस्तारानंतर गडकरी यांच्याकडे गंगा नदीच्या विकासासाठीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 
 - आपल्याकडे गंगेला स्वच्छ आणि निर्मळ बनविण्याची योजना असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...