आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानीत कचऱ्याचा डोंगर कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील गाजीपूर येथील कचऱ्याचा डोंगर कोसळून रोडवर पडला आहे. याखाली अनेक गाड्या अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्यात पडल्या. प्राथमिक माहितीनुसार, स्कूटीवरुन जात असलेली एक मुलगी कचऱ्याच्या डोंगराने कालव्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या डोंगराखाली आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. चार जणांना त्याखालून जिवंत काढण्यात आले आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेडचे पथक बचाव कार्य करत आहे. 
 
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
बातम्या आणखी आहेत...