आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींवर दररोज बलात्कार होतोय, बघा डोळे उघडणारा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी, त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. पण एखादी बलात्काराची गंभीर घटना घडल्यावर हे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे सिद्ध होते.
या विषयावर ‘video talkies’ ने तयार केलेल्या व्हिडिओवरुन मुलिंवर जवळपास दररोज बलात्कार होतात असे दिसून येते. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही लैंगिक अत्याचार केले जातात हे यावरुन प्रकाशात येते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डोळे उघडणारा व्हिडिओ...
Video Courtesy/YouTube