आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पाहा \'शांताबाई...\'वर शॉर्ट ड्रेसमधील मुलीचा HOT डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुण्यातील गायक-कंपोजर-गीतकार संजय लोंढेच्या 'शांताबाई'ने गेल्या वर्षी महाराष्ट्रात धूम केली होती. थोड्याच कालावधीत हे गाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ओठांवर होते. लग्न, सार्वजनिक उत्सवांमध्ये तर या गाण्याची फर्माइश झाली नाही, असे कधी होत नाही. शांताबाई गाण्यावर अनेकांची पावले थिरकली आहेत. या मराठी गाण्याची भूरळ या तरुणीलाही पडली आणि त्यावर तिने शॉर्टड्रेसमध्ये हॉट डान्स केला.
पाहा 'शांताबाई'वरील हॉट डान्स...
बातम्या आणखी आहेत...