आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Slap The Boy Inside The Bus Over Eve Teasing

VIDEO: जेव्हा बसमधील तरुण एका तरुणीच्या कानाखाली जाळ काढतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसमध्ये तरुण गर्दीचा फायदा उचलत तरुणींची छेड काढतात असा सर्वसामान्य समज आहे. तो बऱ्याच प्रमाणात खराही आहे. पण हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या या कल्पनेत मोठा बदल होईल. तरुण मुद्दाम तरुणींची छेड काढतात असे वाटणार नाही.
सगळेच तरुण असे करत नाहीत. तरुणींनी त्यांना समजून घेतले पाहिजे, असेही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला वाटेल. कारण मुलाचा धक्का बसल्यावर या व्हिडिओतील मुलगी चक्क त्याच्या कानशिलीत भडकावते...
आता आणखी काही सांगण्याऐवजी बघा, पुढील स्लाईडवरचा हा व्हिडिओ....