आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते तीच्याकडे वाईट नजरेने पाहत राहिले, तीचे कपडे फाटत गेले; पाहा व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसेंदिवस मुली Eve teasing च्या शिकार होत आहे. क्षणो-क्षणी त्यांना टोचनाऱ्या नजरांचा सामना करावा लागतो. काय वाटतं त्यांना त्या वेळी, त्यांच्या मनावर कसा घाव होत असेल हे या व्हिडिओत टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेवढ्या वेळा तीच्याकडे वाईट नजरेने पाहिल्या जाते, तेवढ्या वेळा तिच्या अंगावरील कपडे फाटत जाते. वरील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...