आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहणाऱ्यांना पाहू द्या.. केवळ 'ब्रा' वर फिरणाऱ्या तरुणीचे बोल, पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंकाळच्यावेळी बाजारात अशी फिरते तरुणी. - Divya Marathi
सायंकाळच्यावेळी बाजारात अशी फिरते तरुणी.
जयपूर - काही दिवसांपासून रोज रात्री केवळ स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स परिधान करून फिरणारी एक तरुणी चर्चेत आहे. साधारणपणे जयपूरमध्ये गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे तोकडे कपडे परिधान करून कोणी फिरत नाही. त्यामुळे लोक तिला बोलण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावर ती लोकांना सांगते की, मी पोलिसांशी बोलले आहे, ते माझे संरक्षण करतील. कोणी पाहत असेल तर पाहावे, मला त्याने फरक पडत नाही, असे तरुणी म्हणते.
पोलिसांसमोरही सवाल, संरक्षण करावे की गुन्हा दाखल करावा
- गेल्या काही दिवसांपासून शहरातील सराफा बाजार, राजापार्क आणि लहान मोठ्या मार्केटमध्ये रोज सायंकाळी ब्रा घालून आणि हातात बॅग घेऊन फिरायला निघते.
- सुरुवातीला वाटते की, ती शॉपिंग करायला निघाली आहे पण ती काहीही शॉपिंग करत नाही. केवळ गर्दीमध्ये फिरते.
- ज्याठिकाणाहून ती जाते, त्याठिकाणी लोकांचे मोबाइल कॅमेरे ऑन होतात. काही ज्येष्ठ तिला असे न फिरण्याचा सल्ला देतात. पण ती त्यांच्याशी बाद घालू लागते.
- ती म्हणते, तुम्ही घाबरू नका. मी ज्याठिकाणी जाते त्याठिकामी असलेल्या पोलिसांना सांगत असते की, मी अशा प्रकारे फिरत असून तुम्ही माझे संरक्षण करा.
- ती मुलगी काही पॉलिटिकल पार्टीचे नावही घेते, आणि तिची चांगली ओळख असल्याचे सांगते.

मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले प्रकरण
मुलीच्या अशा फिरण्याच्या वृत्ताला पोलिस दुजोरा देतात. पण त्यावर काही बोलायला ते नकार देतात. पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत याबाबत माहिती पोहोचली आहे. तेही अशी चर्चा ऐकल्याचे सांगतात. पण जर कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे समोर आले तरच कारवाई करू असे, ते म्हणतात.

पब्लिसिटी स्टंट..
- मॉडेलिंगच्या क्रेझमुळे अशा प्रकारे फिरणाऱ्या या मुलीचे काही फोटोही समोर आले आहेत.
- पब्लिसिटी मिळवण्यासाठी ती अशा प्रकारे फिरत असावी अशी शक्यता आहे.
- काही लोकांनी ही तरुणी जयपूरची राहणारी असल्याचा दावा केला आहे. तिला अशा प्रकारचे कपडे परिधान करत असल्याने एका जिममधूनही हाकलून लावण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, Photos आणि Video...
बातम्या आणखी आहेत...