आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्हा तरुणी लिफ्ट मागते, वाचा धक्कादायक संवाद, बघा काय होते नंतर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सावधान. तुमची गाडी खराब झाली असेल आणि तुम्ही लिफ्ट मागत असाल तर असे काही तुमच्यासोबत घडू शकते. शिवाय एखादी तरुणी लिफ्ट मागत असेल तर तिला कोणकोणते धक्कादायक अनुभव येतात हे यात मांडण्यात आले आहे. कुणाचा विश्वास बसणार नाही. पण तरुणींना जवळपास दररोज हे अनुभव येतात.

भारतीय पुरुषांमध्ये तरुणींबाबत असलेला सॉफ्ट कॉर्नर या व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. आपल्या समाजात तरुणींना कायम प्राथमिकता दिली जाते. मग लिफ्टही का नसो. त्यांना लगेच लिफ्ट मिळते. त्यासाठी जराही विचार केला जात नाही. शिवाय यावेळी करण्यात येणारे किंवा लिफ्ट दरम्यान होणारे संवाद अतिशय धक्कादायक असतात. काही तर अश्लिल स्वरुपाचे असतात. त्यावर तरुणींना आक्षेपही घेता येत नाही. कारण यावेळी त्या सहसा एकट्या असतात. तेव्हा असा संवाद निमुटपणे ऐकून परिस्थिती सांभाळून घ्यावी लागते...

> पुढील स्लाईडवर क्लिक करुन इन्फोग्राफिक्समधून तरुणी व वेगवेगळ्या कार ड्रायव्हरमध्ये झालेला धक्कादायक संवाद...
> शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...