आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या तरूणींनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद, असे काहीसे होते दृष्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सून आगमनानंतर मंगळवारी झालेल्या पावसांमुळे गर्मीने बेहाल झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला. चिमुकले असो किंवा तरूण सर्वांनीच या पावसाचा आनंद लुटला. इंडिया गेट लाल, किल्ला, लोटस टेम्पल, कुतुब मिनार, अक्षरधाम मंदिर याठिकाणी मोठ्या संखेने लोकांनी परिवार आणि मित्रांसोबत पावसाचा आनंद लुटला. 
 
- दुपारी 1.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 पर्यंत 22 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे दिल्लीचे तापमाण जवळपास 6 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी झाले.
- हवामान खात्याने बुधवारीही जोरदार पावसाची अंदाज व्यक्त केला आहे.
-  दिल्ली हवामान खात्याचे प्रभारी आर. विशेन यांनी सांगितले की मान्सून पर्णपणे सक्रीय झाला आहे. दिल्लीच्या वातावरणात कमाल आद्रतेचे प्रमाण 92 ट्क्के आहे. यामुळे चांगला पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा दिल्लीतील तरूणींनी असा लुटला पावसात भिजण्याचा  आनंद, फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...