आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या Virginityवर भरभरुन बोलल्या तरुणी, बघा काय म्हणाल्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिशय खासगी विषयावर तरुणी खुलेआम बोलल्या. - Divya Marathi
अतिशय खासगी विषयावर तरुणी खुलेआम बोलल्या.
व्हर्जिनिटी हा विषय आपल्या समाजात तसा प्रतिबंधित असल्यात जमा आहे. यावर खुलेपणाने कधीही चर्चा केली जात नाही. तरुणींमध्येही अगदी खासगी पातळीवर अशा चर्चा घडतात. पण त्यात कधी मुले सहभागी नसतात. काही वर्षांपूर्वी साऊथ इंडियन अॅक्ट्रेस खुशबूने एक वक्तव्य केले होते. भारतातील बहुतांश मुली कोवळ्या वयात व्हर्जिनिटी गमावतात. पुरुषांनी व्हर्जिन पत्नीची अपेक्षा धरु नये, असे खुशबू म्हणाली होती. त्यावर प्रचंड गदारोळ झाला होता. असा हा चारचौघांमध्ये चर्चा न करण्याचा विषय समजला जातो. पण मेट्रो शहरातील तरुणींनी या विषयावर अगदी सार्वजनिक ठिकाणी आपली मते व्यक्त केली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या व्हर्जिनिटीवर या तरुणी बोलल्या. त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर जराही न चिडता अगदी शांतपणे उत्तरे दिली.

पुढील स्लाईडवर,  काय म्हणाल्या या तरुणी स्वतःच्या व्हर्जिनिटीवर...
सेक्सवरही केली खुली चर्चा... 
बातम्या आणखी आहेत...