आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे GOLDEN बाबा, 11 किलो सोन्याचे दागिणे घालून निघाले कावड यात्रेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्या भक्तांसोबत गोल्डन बाबा. - Divya Marathi
इटलीच्या भक्तांसोबत गोल्डन बाबा.
नवी दिल्ली - हे आहेत दिल्लीचे गोल्डन बाबा. सध्या ते कावड यात्रेवर निघाले आहेत. अंगावर 11 किलो सोने घालून ते यात्रा करत आहेत. बाबाच्या सुरक्षेसाठी 25 पोलिस त्यांच्यासोबत चालतात. बाबा जिथे जातील तिथे ते सोने अंगावर ठेवूनच जातात. एवढे सोने घातल्यामुळे बाबा नेहमी चर्चेत असतात. दिल्लीतील गांधीनगरच्या अशोक गल्लीमध्ये बाबांचा आश्रम आहे.

बाबा जिथे जातील तिथे लोक त्यांच्या दागिण्यांकडे पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात. गोल्डन बाबांच्या भक्तांचे म्हणणे आहे, की बाबांच्या अंगावर 11 किलो सोने आहे. यामुळेच बाबा सोबत पोलिसांना घेऊन फिरतात. त्यासोबतच खासगी सुरक्षा रक्षक देखील त्यांनी ठेवले आहेत.
बाबांचे अनेक विदेशी भक्त
देशात होत असलेल्या कुंभमेळ्यातही बाबा त्यांच्या दागिण्यांमुळे चर्चेत राहातात. 2013 मध्ये अलाहाबाद येथे झालेल्या महाकुंभमध्ये वसंत पंचमीच्या शाही स्नाना दरम्यान बाबांना पाहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत इटलीच्या दोन भक्त होत्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गोल्डन बाबा आणि त्यांचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...