आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने सर्व्हे ऑफ इंडियाला दिले उत्‍तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुगल या सर्च इंजिन कंपनीने ऑनलाइन मॅपिंगसाठी मॅपाथॉन ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील नियम न पाळल्याने सर्व्हे ऑफ इंडियाने गुगल विरूध्‍द गुन्हा दाखल केला होता. त्या सर्व आरोपांना नुकतेच गुगलाने उत्तर दिले आहे. या आरोपाची चौकशी दिल्ली पोलिस करत होते.


22 मार्चला मॅपाथॉन स्पर्धेसंबंधी सर्व्हे ऑफ इंडियाने गुगल कंपनीवर आरोप केला होता. यासंबंधात 25 मार्च रोजी इंडिया सर्व्हेने केलेल्या आरोपाला कंपनीने उत्तर दिले होते. कोणत्याही चर्चेसाठी गुगल तयार असल्याचे कंपनीकडून सांगण्‍यात आले आहे.