आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरोगसीचा व्यवसाय रोखणारे विधेयक सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरोगसीचे व्यापारीकरण रोखण्यासाठी सोमवारी लोकसभेत विधेयक सादर करण्यात आले. यात महिलांचे शोषण रोखणे आणि सरोगसीने जन्माला आलेल्या अपत्याच्या अधिकारांना याद्वारे निश्चित करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सरोगसी (रेग्युलेशन) विधेयक २०१६ लोकसभेत सादर केले. नोटबंदीमुळे सुरू असलेल्या गदारोळामुळे यावर चर्चा होऊ शकली नाही. या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर गरजू विनाअपत्य दांपत्यांनाच सरोगसीने अपत्यप्राप्तीची परवानगी राहील.
बातम्या आणखी आहेत...