आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभूंच्या रुळावरच धावणार गोयल ‘एक्स्प्रेस’! सोमवारी स्विकारला रेल्वेमंत्रीपदाचा पदभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वेमंत्री पीयूष गोेयल यांनी सोमवारी रेल भवनमध्ये जाऊन पदभार स्वीकारला. या वेळी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा व राजेन गोहाई उपस्थित होते. गोयल यांनी मावळते रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्याचे कौतुक व कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची आशा व्यक्त केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर रेल्वेचे पहिल्या टप्प्याचे काम आपण केले असे सांगत लहान भावासमान गोयल दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करतील, असे प्रभू यांनी या वेळी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...