आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामपंचायतीचे रहिवासी प्रमाणपत्र नागरिकत्वाचा दस्तऐवज नाही : काेर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ग्रामपंचायतीने िदलेले रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व सिद्ध करणारा दस्तऐवज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिकत्वाच्या नोंदणी रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी इतर वैध दस्तऐवज गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...