आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूग्राम मर्डर : आरोपीच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; शाळेने फसविल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी अशोक कुमार नेणारे पोलिस. - Divya Marathi
आरोपी अशोक कुमार नेणारे पोलिस.
गुरूग्राम- रेयान इंटरनॅशनल शाळेत 7 वर्षाच्या चिमुकल्याच्या खूनानंतर आरोपीच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. आरोपी कंडक्टर अशोक कुमार सोहना हा घोमराज या गावात राहणारा आहे. तर त्यांच्या वडिलांनी आणि बहिणीनीने अशोक हा निरापराध असल्याचे म्हटले आहे. 
 
बहिण म्हणाली दबाव टाकून घेतले जबाब
- बस कंडक्टर अशोक कुमार याच्या बहिणीने आणि वडिलांनी पोलिसांनी दबाव टाकून जबाब घेतल्याचे म्हटले आहे. 
- आरोपीचे वडिल म्हणाले, माझा मुलगा निष्पाप आहे. हा शाळेचा कट असून अशोकला फसविण्यात येत आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...