आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बी'च्‍या जावयाला हॅकर्सने दिला लाखो रुपयांचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अमिताभ बच्‍चन बच्‍चन यांचे जावई निखिल नंदा या सायबर चाच्‍यांनी धक्‍का दिला आहे. निखिल नंदा यांचे ईमेल आणि फेसबूक अकाऊंट या हॅकर्सनी हॅक केले. एवढचे नव्‍हे तर त्‍यांचे मित्र आणि नातेवाईकांकडे हॅकर्सनी पैसे मागितले.

नंदा यांचे ईमेल अकाऊंट 21 जुलै 2013 ला रात्री 11.45 मिनिटांनी हॅक करण्‍यात आले. त्‍यानंतर त्‍यांच्‍या कॉन्‍टॅक्‍ट लिस्‍टमधील सर्वांना ईमेल पाठविला.