आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15'AUG SPL: 'मेरी जान तिरंगा है'.. अभिमानाने छाती भरुन यावी असे छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
68 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्‍त देशामध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे. देशभक्तीचे ज्वलंत प्रतीक असलेला तिरंगा ध्वज सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. रोमारोमातून, आज हर्षाल्‍हास प्रतित होत आहे. देशाभिमाने प्रत्‍येकाचा ऊर भरून येत आहे. अशीच काही छायाचित्र पाहताच आपणसुध्‍दा अथक व्‍हाल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अभिमानाने छाती भरुन यावी असे छायाचित्रे..