आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गाडी साफ करणाऱ्या वृद्धाला एका अवलिया तरूणाकडून भावनिक भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहनती लोकांना मदत करण्यासाठी ओळखळा जाणारा अभिनेता varun pruthi ने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो गाडी साफ करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीजवळ जाऊन त्याची नोकरी आणि भुतकाळाविषयी विचारपूस करतो. वृद्ध व्यक्ती खुप भावनिक होऊन सर्व सांगतो. त्यानंतर वरूनने असे काही केले की, वृद्धाच्या डोळ्यात अश्रू उमटले...

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...